दादाचा वादा लाभ आणि बळ हाच संकल्प – खा. प्रफुल पटेल

गोंदिया, दि. 14 ऑगस्ट :  मयूर लॉन, कटंगीकला ता. गोंदिया येथे आज दि. 14 ऑगस्ट रोजी भव्य महिला मेळावाचे आयोजन प्रसंगी महिला मेळाव्याला उपस्थित महिला भगिनींनी मोठ्या उत्साहात स्नेहबंध व आशिर्वाद रूपी खासदार प्रफुल पटेल यांना राखी बांधली. भर पावसात मेळाव्याला उत्स्फूर्तपणे असलेला महिला भगिनीचा सहभाग पक्ष संघटनेला नवचैतन्य व ऊर्जा देणारा ठरणारा आहे. भाऊ बहिणीचे अतूट स्नेहबंध कायम राहावेत, रक्षाबंधन भावांकडून बहिणीचे रक्षण करण्याचे प्रतीक आहे. ना.अजितदादा चा वादा लाभ आणि बळ हाच संकल्प घेत समाज रुपी रथाचे एक चाक असलेल्या महिलांना लाडली बहिण योजनेच्या माध्यमातुन महिन्याला 1500 रुपये लाभ देऊन माझ्या माता भगिनींना आर्थिक व सामाजिक सबलीकरण करण्याचे काम करणार आहोत असे खा. प्रफुल पटेल यांनी संबोधित केले.

महिला मेळाव्याला खा. प्रफुल पटेल यांच्या सोबत राजेंद्र जैन, प्रेमकुमार रहांगडाले, बालकृष्ण पटले, राजलक्ष्मी तुरकर, पूजा अखिलेश सेठ, किर्ती पटले, बिरजूला भेलावे, अश्विनी पटले, नेहा तुरकर, माधुरी नासरे, कुंदा दोनोडे, केतन तुरकर, अखिलेश सेठ, महेश लांजेवार, रजनी गौतम, वंदना पटले, सरला चिखलोंडे, पायल बागडे, रविकला नागपुरे, उषा बर्डे, उषा मेश्राम, मीना येडे, माया दखणे, बरखा भगत, गौरी गौतम, भारती गौतम, विना सांगोडे, अनिता दखणे, लेखेस्वरी हरिणखेडे, सविता भगत, संगीता हरीणखेडे, पुस्तक टेंभुरणे, पंचफुला आगासे, रमणबाई पटले, मेथईश्वरी गौतम, शामकला आंबुले, ममता पटले, वंदना मस्के, रंजना मस्के, खेमनबाई भगत, दीपिका धावड़े, किरण बारापात्रे, उर्मिला प्रधान, अर्चना चौधरी, रमोला पटले, डिलेश्वरी तुरकर, करुणा चौधरी, दुर्गा पटले, नम्रता गौतम, निर्मला पटले, श्यामकला गौतम, गौरी गौतम, सिंधु पटले, ममता उपवंशी, सीमा चुटे, सुनीता वंजारी, तिजा चिखलोंडे, सारिका सावनकार, भाग्यश्री भाकरे, गया करपगये, लष्मी लिल्हारे, ममता चिखलोंडे, सीमा उके, सिंधेस्वरी बनोटे, गुनेस्वरी चिखलोंडे, गुणवंत नागरवाडे, कौशल्या नेवारे, कंचना वासनिक, उल्का चिखलोंडे, उर्मिला सतदेवे, किरन चौधरी, केसर चिखलोंडे, दुर्गा वाढइ, दीपलता उपवंशी, कलावती चिखलोंडे,सुरेख नागरवाडे, सपना बनोटे, राखी बनोटे, निराबाई मेंढे, शीतल शेंडे सहित हजारोंच्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें