उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ता मेळावा संपन्न. 

गोंदिया, दि. 31 जुलै : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी येथील तेजस्विनी लॉन येथे दिनांक 27 जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्ताने पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, दरम्यान शेकडो कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावत पक्षप्रवेश केले, दरम्यान गोंदिया जिल्हा प्रमुख शैलेश जायस्वाल, महेश डुंभरे युवा सेना जिल्हाप्रमुख, राजू पटले जिल्हा संघटक, मनोज रामटेके सडक अर्जुनी तालुका प्रमुख, किरण कटारे सह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें