गोंदिया, दि. 26 जुलै : जिल्हयाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटीयाडोह धरण 100% भरताच जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांन सोबत इटीयाडोह धरणाचा जलपूजन केला आहे. तर विशेष बाब म्हणजे इटीयाडोह धरण 100% भरला तर जिल्यातील किमान पाऊसाने हजेरी लावली अशी समज असते त्यामुळे शेतकऱ्यांना देखील आनंद होते तर दुपारीकडे 500 हेक्टर च्या वर गोंदिया भंडार जिल्हयाशह गडचिरोली जिल्यातील शेतजमिनीला या धरणाचा पाणी दिला जातं असून दर वर्षी धरण भरताच जिल्हाधिकारी या धरणावर येऊन जलपूजन करतात हे विशेष.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 276