आ. परिणय फुके यांचा गोंदियात कार्यकर्त्यांनी केले जंगी स्वागत

गोंदिया, दि. 25 जुलै : परिणय फुके यांची नुकतीच विधान परिषदेवर नियुक्ती झाली असून त्यांचे गोंदिया जिल्यात पहिल्यांदा आगमन होताच ठिक ठिकाणी आ. परिणय फुके यांचे दि. 24 जुलै रोजी जंगी स्वागत करण्यात आले. तर या आधी देखील आ. परिणय फुके हे गोंदिया भंडारा जिल्यातून विधान परिषद सदस्य म्हणून निवडून गेले असता त्यांना गोंदिया भंडारा जिल्याचे पालक मंत्री पद मिळाले असताना त्यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामे झाली त्यामुळे त्यांची लोकप्रियत्ता गोंदिया भंडारा जिल्यातील आणखी वाढतच गेली तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत परिणय फुके यांनी साकोली विधानसभा क्षेत्रातून विधानसभेची निवडणूक लढविली होती.

मात्र त्यांचा पराभव झाला तर दुसरीकडे त्याची विधान परिषद सदस्य म्हूणन भंडारा गोंदिया जिल्यातून निवडून गेले असता त्यांचा सहा वर्षाचा कार्यकाळ 2023 मध्ये संपताच परिणय फुके हे आमदार म्हूणन निवडून येत त्यांनी गोंदिया भंडारा जिल्याचे पालक मंत्री पद भुसवत जिल्याचा विकास करावा अशी इच्छा कार्य कर्त्यांनी व्यक्त केली असता नुकतेच महाराष्ट्रात पार पडलेल्या निवडणुकीती परिणय फुके यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या चाहत्यानी जलोष केला होता तर परिणय फुके हे विधान परिषदेवर आमदार म्हूणन निवडून येताच गोंदिया जिल्यात त्यांचे प्रथम आगमन होताचा त्याच्या कार्यर्त्यांनी गोंदिया शहरात बाईक रॅली काढत डीजे च्या तालावर मिरवणूक काढत फटाक्यांची आतिसबाजी करीत जंगी स्वागत केले तर आ परिणय फुके यांनी देखील कार्यकर्त्यांचा प्रेम पाहता सदैव गोंदिया भंडारा जिल्याच्या विकासासाठी तत्पर राहणार असल्याचे सांगतिले. तर या वेळी गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहागडाले सभापती संजय टेंभरे माजी मंत्री राजकुमार बडोले माजी आमदार संजय पुराम यांच्या शह अनेक कार्यकर्त्यांनी आ परिणय फुके यांचे स्वागत केले.

Leave a Comment

और पढ़ें