सडक अर्जुनी, दी. 23 नोव्हेंबर 2023 : शासकीय आधारभुत धान खरेदी केंद्र सौंदड, तसेच दि. सहकारी भात गिरणी मर्या सौंदड येथे दि. 20 नोव्हेंबर रोजी विद्युत वर चालणाऱ्या वजन काट्याचे पुजन करून धान खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी संस्थेचे अधक्ष – रमेश चु-हे, उपाध्यक्ष केवळराम बोधनकर, संचालक सुखदेव कोरे, चरणदास शाहारे, रामदास कापगते, प्रभुदास लोहिया व शेतकरी बळीराम निर्वान, नेपाल चांदेवार, महेंद्र हरवडे संस्थेचे व्यवस्थापक बाबुराव यावलकर व कर्मचारी वर्ग तसेच मजुर वर्ग यांच्या उपस्थीतीत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 60