देवरी, दि. 21 नोव्हेंबर : आदिवासी वि. सहकारी संस्था लोहारा येथे धान खरेदी केंद्राचे उदघाटन आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी उपस्थित भरतशिंग दूधनाग संचालक आ. वि. स. संस्था. नाशिक, राजू राऊत अध्यक्ष सहकारी सोसायटी लोहारा, झुलणताई पंधरे सरपंच सावली, पन्नालाल चौधरी सरपंच लोहारा, प्रशांत कोटांगले केशोराव भुते संचालक, दिलीप श्रीवास्तव सा. कार्यकर्ता, राजकुमार रहांगडाले माजी सरपंच वडेगाव, भास्कर कुथीर संचालक, चंद्रपाल राऊत संचालक, व्यंकट भोयर, उमेश भीमके, दीनदयाल पवार, देवेंद्र पवार, सेवन्ताताई चणाप, सर्मिलाताई मडावी, कुंताताई राऊत, संजय मानकर, प्रेमशिंग परिहार, भोजराज पंधरे, सदाशिव कलचार तसेच संस्थेचे संचालक मंडळ आणि अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Author: Maharashtra Kesari News
Post Views: 58