देवरी, दी. 02 नोव्हेंबर : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केन्द्र मुल्ला अंतर्गत येना-या पुराडा येथील फिरते आरोग्य पथक येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ. शितल खंडागडे यांची बदली आयुर्वेदिक दवाखाना वरोडी पठार, तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे झाली. त्या प्रसंगी सत्कार समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सविस्तर वृत्त असे की डाॅ. शीतल खंडागडे हे 10 वर्षा पासुन फिरते आरोग्य पथक पुराडा येथे कार्यरत होत्या.
त्यांच्या कार्यकाळात अती शवेदनशील असलेल्या पुराडा क्षेत्रातील गरजु लोकांना आरोग्य सेवा प्राप्त झाली. प्रसगीं कार्यक्रमात उपस्थितित प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. येरने सर तसेच डाॅ. मरापे मॅडम, सोनटक्के सिस्टर, डाॅ. कोल्हारे मॅडम, प्राथमिक आरोग्य केन्द्र मुल्ला येथील आरोग्य सेवक व आरोग्य सेविका तसेच सर्व कर्मचारी व्रुंद उपस्थित होते.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 52