आ. मनोहरराव चंद्रिकापुरे यांच्या हस्ते कुणबी समाज भवनाचे भूमिपूजन संपन्न.



सडक अर्जुनी, दी. 30 ऑक्टोंबर : तालुक्यातील ग्राम सौंदड येथे नव्या कुणबी समाज भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांच्या हस्ते रविवार 29 ऑक्टोंबर रोजी संपन्न झाले. आमदार स्थानिक निधी अंतर्गत वीस लक्ष रुपये किमतीचे बांधकाम आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी मंजूर केले आहे. त्या मुळे समाच्या वतीने त्यांचे आभार वेकत करण्यात आले आहे. श्री संत तुकाराम महाराज कुणबी समाज सुधारक मंडळ सौंदळच्या विद्यमाने भूमिपूजन व कोजागिरीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे भूमिपूजक व अध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे आमदार अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्र तथा विशेष अतिथी वर्षाताई शहारे पंचायत समिती सदस्य, डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे, चरणदास शहारे गाव तंटामुक्ती समिती अध्यक्ष, रामकृष्ण चुटे माजी अध्यक्ष कुणबी समाज सौंदड यावेळी उपस्थित होते.

त्याच बरोबर राहुल यावलकर तालुका युवा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शुभम जनबंधू ग्राम पंचायत सदस्य सौंदड, विनय भेंढारकर अध्यक्ष, अमोल मेंढे उपाध्यक्ष, मयूर डोये सचिव, राकेश शिवणकर, शैलेश पातोडे, नरेश शिवणकर, दयाराम पातोडे, यशवंत फुंडे, उमेश चुटे, राकेश राहिले, खुशाल ब्राह्मणकर, गंगाधर मारवाडे, विशाल ब्राह्मणकर, पवन पातोडे, सचिन कोरे, राहुल चुटे, राहुल कोरे, देवेंद्र ब्राह्मणकर, विनोद पातोडे, महेश हेमने, रंजना भोई महिला अध्यक्ष कुणबी समाज सौंदड, छाया कोरे, रेखा मारवाडे, वर्षा पातोडे, अस्मिता मेंढे, शारदा कोरे, नूतन पातोडे सह समस्त कुणबी समाज बांधव कार्यक्रमास उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें