सौंदड जिल्हा परिषद क्षेत्रातील शारदा, दुर्गा मंडळांना भेटी चा दौरा जाहीर


सडक अर्जुनी, दि. 22 ऑक्टोंबर : तालुक्यातील सौंदड जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गाव निहाय कार्यक्रमाचा दौरा जाहीर करण्यात आला आहे. सौंदड जिल्हा परिषद क्षेत्रातील शारदा व दुर्गा मंडळांना भेटी देण्यासाठी दिनांक २२ ऑक्टोंबर २०२३ रोज राविवार ला जिल्हा परिषद सदस्य निशा तोडासे, वर्षा शाहारे पंचायत समिती सदस्य, हर्ष विनोदकुमार मोदी सरपंच सौंदड ग्रा.प. हे सर्व प्रथम श्रीरामनगर येथे सायं. ६.०० वाजता भेट देतील त्या नंतर बोपाबोडी येथे सायं. ६.१५ वाजता, बर्री येथे सायं. ६.३० वाजता, माहुली येथे सायं. ६.४५ वाजता, गिरोला येथे सायं. ७.०० वाजता, खोडशिवनी येथे सायं. ७.२० वाजता, मुंडीपार येथे सायं. ७.४० वाजता, घाटबोरी/को. येथे सायं. ८.०० वाजता, घाटबोरी/ते. येथे सायं. ८.२० वाजता, फुलेनगर/मोकाशीटोला येथे सायं. ८.३५ वाजता, बौध्दनगर येथे सायं. ८.५० वाजता, तिडका येथे सायं. ९.१० वाजता, पंचवटी येथे सायं. ९.३० वाजता, सिंदीपार येथे सायं. ९.४५ वाजता, सौंदड येथे सायं. १०.०० वाजता असा नियोजित दौरा जाहीर करण्यात आला आहे. पदाधिकारी व कार्यकर्ता यांनी दिलेल्या वेळेनुसार उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें