केलेल्या तक्रारीचा खुलासा करा; वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सडक अर्जुनी तालुक्यातील पत्रकारांचे सामूहिक निवेदन.

सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे )  दि. 20 ऑक्टोंबर 2023 : सडक/अर्जुनी तालुक्यातील पत्रकारांची लेखी तक्रार वनपरिक्षेत्रातील अधिकारी वनकर्मचारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दि. २८ सप्टेंबर २०२३ रोजी केली त्या तक्रारीचा खुलासा करावा या करीता तालुक्यातील सर्वच पत्रकार एकत्र येत लेखी स्वरूपाचे निवेदन 19 ऑक्टोंबर रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी सडक अर्जुनी यांनी दिला आहे. खुलासा न केल्यास … Continue reading केलेल्या तक्रारीचा खुलासा करा; वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सडक अर्जुनी तालुक्यातील पत्रकारांचे सामूहिक निवेदन.