आज प्रसिद्ध देवस्थान सत्यकरण बाबाची यात्रा, हरीष बन्सोड फॅन्स गृप तर्फे महाप्रसाद वाटप चे आयोजन. 


सडक अर्जुनी, दि. 16 ऑक्टोंबर : आज तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान सत्यकरण बाबा, सशेकरण पाहाडी, देवरी राष्ट्रीय माहामार्ग क्र : 53, येथे यात्रा आहे. या निमित्ताने तालुका कोंग्रेस कमेटी अनुसूचित जाती सेल आणि लोकनेते आमदार नाना पटोले मित्र परीवार आणि हरीष बन्सोड फॅन्स गृप सडक/अर्जुंनी यांच्या सयुक्त विद्यमाने दुपारी 2 वाजता पासून महाप्रसाद वाटप चे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी सडक अर्जुनी तालुका कांग्रेस कमेटी अध्यक्ष मधुसूदन दोनोडे, प्रदेश प्रतिनिधी दामोदर नेवारे, जिल्हा महासचिव पुष्पा खोटेले, सडक अर्जुनी शहर अध्यक्ष अनिल राजगीरे, युवक कांग्रेस जिल्हा उपाध्यक्ष निशांत राऊत, महिला तालुका अध्यक्ष किरण हटवार, आदिवासी आघाडी तालुका अध्यक्ष लेकलाल टेकाम, युवक कांग्रेस तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर खोटेले, किसान आघाडी अध्यक्ष धनराज आसटकर, प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

तेव्हा भाविक भक्तांनी व यात्रेकरूनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सडक अर्जुनी तालुका कांग्रेस अनुसूचित जाति सेलचे अध्यक्ष हरीष बन्सोड, ब्रम्हानंद मेश्राम, अर्जुन घरोटे, सुधिर शिवणकर, पांडुरंग हटवार, शंकर मेंढे, विस्मय बडोले, स्वप्निल ब्राम्हणकर, सुमेध बन्सोड, सुशिलकुमार उके, मिलिंद झिंगरे यांनी केले आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें