ग्रामीण रुग्णालयात सप्ताहिक आरोग्य मेळाव्याचे आयोजन.


सडक अर्जुनी, दि. 07 ऑक्टोंबर : सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने आयुष्यमान भव ही योजना 01 सप्टेंबर पासून सुरू केली असून आज 07 ऑक्टोंबर रोजी पासून गोंदिया जिल्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

असून गोंदिया वैद्यकीय महाविद्यातील तज्ञ डॉक्टर या मेळाव्यात उपस्थित असून यात कान, नाक, गळा तज्ञ, माणसं रोग तज्ञ, त्वचा रोग तज्ञ, हृदय रोग तज्ञ, महिला रोग तज्ञ, बाल रोग तज्ञ डॉक्टर उपस्थित असून शेकडो लोकांनी या मेळाव्यात आरोग्य तपसनी करून घेतली

तर या योजनेची सुरवात 01 सप्टेंबर ला करण्यात आली असून 31 डिसेंबर पर्यंत आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. तर तालुका पातळीवर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयात आठवड्यातून एकदा आरोग्य मेळावा आयोजित करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून आरोग्य मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आव्हान प्रश्नांत तूरकर वैद्यकीय अधिकारी यांनी पत्रकांशी बोलताना सांगितले आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें