गोंदिया, दि. 04 ऑक्टोंबर : जिल्ह्यातील ग्राम ठाणा नजिक असलेल्या ग्राम जवरी गावात दोन महाकाय अजगरांनी उदंग घातला आहे. या अजगरानीं आतापर्यंत जवरी गावातील तिन बकर्यानां आपला शिकार बनविले आहे. हे दोन्ही अजगर भिमकाय स्वरुपाचे असल्याने नागरीकांत भीतीचे वातावरन कायम आहे. ही घटना 03 ऑक्टोंबर रोज च आहे.
गावातील नागरीकानीं वनविभागाला सतत माहिती देऊनही अजुनही कोणतीही पाउले उचलली नसल्याने गावातील नागरीकांत वनविभागा विरोध रोष व्यक्त करन्यात येत आहे. या दोन महाकाय अजगरांपासुन गावातील जनावंराबरोबर लहान मुलांनाही धोका निर्मान झाला आहे. यावर वनविभाने योग्य त्या उपाययोजना करन्याची मागनी आता जोर धरु लागली आहे.

Author: Maharashtra Kesari News
Post Views: 40