राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाबहादुर शास्त्री जयंती गोंदिया शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने साजरी


गोंदिया, दि. 03 ऑक्टबर : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त गोंदिया शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस भवन, रेलटोली, गोंदिया येथे 02 ऑक्टबर रोजी माजी आमदार राजेंद्र जैन व उपस्थितांकडून दोन्ही थोर महात्म्यांच्या तैलचित्राला विनम्र अभिवादन करून माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, विनोद हरिणखेडे, अशोक सहारे, मनोहर वालदे, प्रभाकर दोनोडे, राजु एन जैन, निरज उपवंशी, विशाल शेंडे, विनीत सहारे, भगत ठकरानी, रवी मुंदडा, केतन तुरकर, चंद्रकुमार चूटे, एकनाथ वहिले, राज शुक्ला, किरण पारधी, मोहन पटले, दिपक पटेल, शंकरलाल टेंभरें, हरिराम आसवानी, श्याम चौरे, महेन्द्र चौधरी, सुरेश दृगकर, दिपक कणोजे, पुरण ऊके, टी एम पटले, हरबक्ष गुरणानी, प्रितपालसिंग होरा, नितीन टेंभरें, खालिदभाई पठाण, राज शुक्ला, विजय रहांगडाले, कपिल बावनथडे, लखन बहेलिया, तुषार ऊके, संजीव बापट, नागो बन्सोड, कुणाल बावनथले, दिलिप डोंगरे, आकाश वाडवे, दर्पण वानखेडे, महेश लील्हारे, दिनेश्वर बिरनवार, वामन गेडाम सहित अन्य उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें