सडक अर्जुनी, दि. 24 ऑगस्ट 2023 : तालुक्यातील ग्राम सौंदड येथील लाकूड वेवसाईक म्हणून ओळखले जाणारे श्री. रामकृष्ण शंकर चुटे यांची आई पार्वताबाई शंकर चूटे ( वय 84 ) यांचा काल 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 06 : 30 वाजता दीर्घशा आजारामुळे मृत्यू झाले. त्यांचे पार्थिवावर आज 24 ऑगस्ट रोजी सकाळी 10 : 30 वाजता राका, सौंदड मार्गावरील चुलबंध नदी वर अशलेला कोल्हापुरी बंधारा परिसरात अंत्य संस्कार होणार आहे.

Author: Maharashtra Kesari News
Post Views: 205