गोंदिया, दि. 05 ऑगस्ट : ग्राम कुडवा येथे सौ. पूजा अखिलेश सेठ यांच्या जिल्हा निधी अंतर्गत नवनिर्मित प्रवेश द्वाराच्या लोकार्पण सोहळाचे उदघाटन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या शुभ हस्ते 04 ऑगस्ट रोजी संपन्न झाले. सोबत पूजा अखिलेश सेठ सभापती, समाजकल्याण यांच्या अध्यक्षतेत, बाळकृष्ण पटले सरपंच, राहुल मेश्राम प. स. सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
या लोकार्पण प्रसंगी सर्वश्री राजेंद्र जैन, सौ पूजा अखिलेश सेठ, बाळकृष्ण पटले, राहुल मेश्राम, कमल फरदे, केतन तुरकर, अखिलेश सेठ, कीर्ती पटले, रमेश गौतम, शैलेश वासनिक, युगेंद्र बिसेन, पन्नालाल डहारे, पायल बागडे, सुंदरी तांडेकर, गीता चौधरी, अल्का शेंडे, शांतकला लटये, अनिल जगणित, दिलीप गौतम, ओमप्रकश हरिणखेडे, संदीप कडुकर, उपेंद्र पारधी,
जयश्री ढोमणे, तेजेश्वरी पतेह, वैशाली विंचूरकर, नूतन वाडेगावकर, कीर्ती उके, लिमेन्द्रबाबा बिसेन, प्रभाकर ढोमणे, कमलकिशोर पारधी, राजू बिसेन, पुरुषोत्तम बिसेन, पवन पटले, निकेश भारद्वाज, रितुराज यादव, संदिप पटले, संदीप ढोमणे, प्रदीप ठाकरे, सुरजलाल पटले, हेमंत हिरापुरे, गौरव पटले, रुपचंद पटले, महेश बिसेन, केशरीचंद बिसेन, संजय देशमुख, नितु शेंडे, आनंद भालाधरे, संतोष लिल्हारे, निकु हरिणखेडे, फुलश्याम कावळे, चंदन पटले, मलिकराम कटरे, दिनेश गौतम, नुपेन्द्र बिसेन, प्रतीक बिसेन सहित मोठ्या संख्येने ग्रामवासी उपस्थित होते.