सडक अर्जुनी येथे मंडल यात्रेच्या अनुसंगाने जाहीर सभेचे आयोजन


सडक अर्जुनी, दि. 30 जुलै : सडक अर्जुनी तालुक्यात येत असलेल्या मंडल यात्रेच्या अनुसंगाने जाहीर सभेचे आयोजन शेंडा चौक येथील दुर्गा मंदिर च्या बाजूला असलेल्या एका सभागृहत दि. 31 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता करण्यात आले आहे.

या सभेला उपस्थित उमेश कोराम स्टुडन्ट राईट असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व ओबीसी अधिकार मंचचे अध्यक्ष, तसेच वाघमारे संघर्ष वाहिनी चे अध्यक्ष, बळीराम थोटे सेल्फ रिस्पेक्ट मोमेंटचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, व इतर प्रमुख पदाधिकारी सदर मंडल आयोगाच्या यात्रेनिमित्त जाहीर व्याख्याना करिता उपस्थित राहणार आहेत.

करिता समस्त ओबीसी बांधवांना आग्रहाची विनंती आयोजकांनी केली आहे. मी ओबीसी आहे. हे समजून स्वतः व स्वतःच्या मर्जीने उपस्थित राहावे. जेणेकरून हे माझेच कार्यक्रम आहे. असे समजून आपण व आपल्या मित्रांना सोबत उपस्थित राहावे.
सदर कार्यक्रम हा कोणत्याही पार्टी किंवा पक्षाच्या नसून हा कार्यक्रम फक्त कलम 340, ओबीसी समाजातील लोकांसाठी आहे. असे आयोजकांनी सांगितले आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें