विना परवाना खत विक्री करणाऱ्या 2 व्यक्तीवर गुन्हा दाखल


  • एकुण 1 लक्ष 93 हजारांचा खत जप्त…

गोंदिया, दी. 30 जुलै 2023 : जिल्ह्यातील मुंडीपार व हेटी येथे विना परवाना खत विक्री करीत असलेल्या दोन इसमानवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे. गोपनीय माहिती कृषि विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारावर कृषि विभागाच्या भरारी पथकाने टेकराम कटरे रा. मुंडीपार येथे 80 बॅग भु-वर्धन ऑरग्यानिक खत, तर मंगरु मेश्राम रा. हेटी येथून 70 बॅग भु-वर्धन ऑरग्यानिक खत जप्त केला आहे. एकुण 1,93,500/- रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस स्टेशन येथे ( 29 जुलै ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें