गोंदिया, दि. 26 जुन : आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली, गोंदिया येथे गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने “आरक्षणाचे जनक, कोल्हापूर संस्थान चे राजे, प्रजाहितदक्ष, लोक कल्याणकारी राजे, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
यावेळी सर्वश्री माजी आमदार राजेन्द्र जैन, अशोक सहारे, माधुरी नासरे, मनोहर वालदे, भगत ठकरानी, केतन तुरकर, राजकुमार एन जैन, चंद्रकुमार चूटे, संजीव बापट, लखन बहेलिया, सौरभ जैस्वाल, सुनील पटले, शैलेश वासनिक, कपिल बावनथड़े, टी एम पटले, राज शुकला, तुषार ऊके, रौनक ठाकुर, नरेंद्र बेलगे, वामन गेडाम, जयेश जाभुलकर, कुणाल बावनथड़े, मोनू मेश्राम सहीत पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Author: Maharashtra Kesari News
Post Views: 62