सडक अर्जुनी, दिनांक : २८ मे २०२३ : शासन स्तरावरील विविध विभागाच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याच्या उद्दिष्टाने शासन आपल्या दारी हे कार्यक्रम ग्राम शेंडा येथे दि. ३० मे. रोजी आणि दि. १ जून रोजी ग्राम डव्वा येथे कार्यक्रमाचे आयौजन संपूर्ण दिवसभर तालुका प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. परिसरातील सर्व ग्रामस्थांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे, विविध योजनांचा लाभ घ्यावा अशी तालुका तहसीलदार गणेश खताडे यांनी प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना विनंती केली आहे.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 44