तालुका काँग्रेस कमिटी तर्फे स्व.राजीव गांधी यांची जयंती साजरी.


आमगाव, गोंदिया, दिनांक : २१ ऑगस्ट २०२२ : “तालुका काँग्रेस कमिटी” आमगाव द्वारा स्व.राजीवजी गांधी” यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित संजय बहेकार अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी आमगाव, छबूताई उके जिल्हा परिषद सदस्य गोंदिया, प्रभाताई उपराडे शहर प्रमुख तालुका काँग्रेस कमिटी आमगाव, छायाताई नागपुरे जिल्हा परिषद सदस्य झालिया, मा.शंभू दयाल अग्रिका आमगाव, रामेश्वर श्यामकुवर अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग, महेश उके सचिव तालुका काँग्रेस कमिटी आमगाव, वाय.सी. भोयर आमगाव, मुन्ना बिलगोर आमगाव, कामता प्रसाद मिश्रा पत्रकार आमगाव, इशूलाल भालेकर पत्रकार आमगाव, रामदास गायधने, संतोष सहारे, राधेश्याम हत्तीमारे, लखन हत्तीमारे, श्यामभाऊ देशमुख, गजानन रहांगडाले, श्रीराम हूकरे पदमपुर, व अन्य काँग्रेस कार्यकर्ता उपस्थित होते.


 

Leave a Comment