रोवणी च्या मध्यमातुन ७५ वा अमृत महोत्सवाची जिल्ह्यात एक अनोखी प्रतिक्रिया साकारली.


गोंदिया, दिंनाक: 18 ऑगस्ट 2022 : ग्रामपंचायत कार्यालय गर्रा बु. येथिल सरपंच कुलदीप पटले व ग्रामपंचायत सदस्य गमचंद तुरकर व कृषि साहहायक रोशन लिल्हारे व शेतकर्यांयांचे सयुक्त विद्यमानाने गोंदिया जिल्हात एक अनोखा उपक्रम आजादी चा ७५ वा अमृत महोत्सव निम्मित शेतकरी बंधवा सोबत रोवनी च्या मध्यमातुन हर घर तिरंगा तसेच हर खेत तिरंगा चा उपक्रम यानी खुप चंगल्या प्रकारे रोवणी च्या मध्यमातुन चागली कलाकृति करुण अमृतमहोत्सवी वर्षाची प्रतिक्रिया साकारली.  या उपक्रमात ग्राम गर्रा येथिल युवा सरपंच कुलदिप पटले, गमचंद तुरकर ग्राम पंचायत सदस्य, रोशन लिल्हारे कृषि सहायक, महेश गोंडाने, मनीष भगत ,उदय ठाकरे, गणेश हरिंनखेड़े, जगदीश पटले, व गर्रा खुर्द येथिल रोहणी करताने सर्व उपस्थित शेतकरी बांधव गण.


 

Leave a Comment