ग्रा.पं. कार्यालय डव्वा येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 75 वा अमृत महोत्सव साजरा


सडक/अर्जुनी, गोंदिया, दिंनाक : 18 ऑगस्ट : 2022 : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७५ वा अमृत महोत्सव दिनांक 15 रोज सोमवार ला ग्रामपंचायत कार्यालय डव्वा येथे जि. परिषद सदस्य मा. डॉ. भुमेश्वर पटले याचे अध्यक्षतेखाली, सरपंच सौ. पुष्पमाला बडोले ग्रामपंचायत डव्वा यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित मा. उपसभापती शालिंदर कापगते पंचायत समिती, पंचायत समिती सदस्य डोंगरगाव छेत्र मा. चेतनजी वळगाये, माननीय एफ आर टि शहा साहेब, ग्रामविकास अधिकारी गणेश मुनिष्वर, सिंगनजुडे सर, रूपविलास कुरसुंगे , राऊत सर, राकेश जैन, पोलिस पाटील हुमणराव चौधरी, विलास चव्हाण, लिलेश रहांगडाले, देशपांडे सर, लुकेश कुरसुंगे , हितेंद्रजी बडोले, विजुभाऊ चौधरी, छाया येल्ले, सविता प्रधान, लीला चौधरी, मीनाक्षी गाते, अंजीरा कवरे, चंद्रकला येल्ले.

डॉ दिपाली रहांगडाले, शिवणकर मॅडम, खोब्रागडे मॅडम, पाटोळे मॅडम, गोस्वामी मॅडम, अल्का वासनिक, संगीता टेंभुर्णे, कैलास लाडे, पुरण चुटे, उषा बोरकर , चीत्ररेखा चौधरी , मनिषा वळगाये, संगीता कापगते, विशाखा जांभूळकर, बोंद्रे सिस्टर, भुरे सिस्टर, मोरेश्वर वाघाडे,सोमेश्वरी पटले, राऊत ताई, चौधरी ताई, रामलाल जी सयाम, बाळू जी कवरे, ईश्वर जी गाते, ग्रामपंचायत कर्मचारी रमेश प्रधान, फिरोज पठाण, जिवन भोयर, प्रदीप गाते, लीना चौधरी इत्यादी तसेच गावातील आजी माजी पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राऊत सर यांनी तर आभार ग्रामविकास अधिकारी गणेश मुनिश्वर यांनी मानले.

Leave a Comment