गोंदिया : दिनांक : 18 ऑगस्ट 2022 : मध्यरात्री च्या सुमारास घडलेल्या रेल्वे अपघाताची पाहणी स्वताह डिआरएम मणीदर सिग उत्पल यानी गोंदिया येथे घटना स्थळी 17 ऑगस्ट रोजी भेट देऊन केली.
मध्यरात्री च्या सुमारास गोंदिया शहराला लागुन असलेल्या चुलोद गावाजवळ रायपुर च्या दिशेने येणाऱ्या भगत की कोटी या ट्रेन ने एकाच रेल्वे रुळावर समोर चालत असलेल्या मालगाडीला धडक दिल्याने हा अपघात घडला.
असता रेल्वे गाडिचा एस 3 हा कोच रेल्वे रुळाखाली घसरल्याने रेल्वे डब्यात बसलेल्या 53 लोकांना कीरकोळ इजा झाली तर यातील दोन लोकांवर गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यासाठी हलविण्यात आले होते.
तर दोन लोकांना इजा पोहचली असुन त्यांच्या वर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सिंगनल प्रणालिच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक दृष्ट्या निष्पन झाले आहे.
सुदैवाने या रेल्वे अपघात कुणीही दगावला नसला तरी एकाच रुळावर दोन रेल्वे गाड्या एकदुसर्याला आदळल्या कश्या याचा शोध रेल्वे विभाग घेत आहे याच घटनेची पाहणी स्वताह डिआरएम मणिदर सिगं उत्पल यानी केली. असाल्याने आपघाताची तिव्रता काय होती हे लक्षात येते, सांकेत शेट्टी, PRO यांनी सांगितले की हा अपघात रात्री झाला असून यावर तपास चालू आहे.