प्रेमी युगल अडकले लग्नबंधनात.


साकोली, भंडारा, दींनाक: 11 ऑगस्ट 2022 : तालुक्यातील ग्राम वीर्शी येथील धम्मदिप बौध्द बहुउद्देशिय संस्था यांच्या वतीने दि. 07 ऑगस्ट 2022 रोजी दोन प्रेमी युगलाना लग्न बंधनात अडकविले आहे. कु. ओमिता आनंदराव सोनवाने वय 19 आणि भागवत कुलदेव चोधरी वय 23 हे दोघेही विर्षी येथील रहिवासी असून हे दोघेही एक मेकांवर प्रेम करत होते. अश्यात समाजामध्ये त्यांना मनाने जगता यावे यासाठी दोघांच्या मर्जीने लन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात धम्मदीप बौध्द बहुउद्देशिय संस्था विर्शि चे अध्यक्ष दुर्गेश राऊत, सचिव सुखदेव ईलमकार, नंदलाल राऊत सहसचिव छबीलाल टेभूर्ने, येसवंत रामटेके, रुपचंद राउत, महेश राउत, नीलकंठ कोटागळे, जयेश इलमकार, दुयोधन टेभुने, केलास डोगारे आणि धम्मदीप बौध्द बहुउद्देशिय संस्थेचे सर्वच सद्स्य उपस्थीत होते.

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित लीलाधर सोनवाने सरपच, नंदलाल राऊत उपसरपंच, नंदलाल गाहाने पो. पा., राजकुमार पुराम त.मू.स. उमराव बागडकर, पुरुषोत्तम भुरे, अशोक टेभूने, भगवान लांजेवार, ग्राम पंचायत स. पुरुषोत्तम लांजेवार, मडू लांजेवार, तिलक लांजेवार, विनोद कोटागले, रजनी राउत ग्रा. प. स., प्रफुल्लता कोटागले ग्रा.प.स., सुनीता टेभूने, प्रतिभा रामटेके, रुपाली टेभूने सह गावकरी उपस्थित होते.


 

Leave a Comment