गोंदिया, देवरी, दींनाक: 11 ऑगस्ट 2022 : राष्ट्रीय महामार्गावरील शिमा शुल्क तपासनी नाका शिरपुर/बांध येथे देवरी पोलिसानीं 10 roji दुपारी ४ वाजता सुमारास रायपुर कडुन नागपुर कडे जात अलेल्या सहा चाकी वाहनाची झळती घेतले असता त्या वाहनात ४७ किलो गांजा आढळुन आल्याने तालुक्यातील ही मोठी कारवाई देवरी पोलिस्टेसनच्या थानेदारानीं केल्याची चर्चा चांगलीच सुरू असुन अवैध धंधे करनार्याचें या कारवाईमुळे चांगलेच मुस्के आवरनार असल्याचे बोलले जात आहे.
सविस्तर असे की, देवरी पोलीस्टेसनचे थानेदार रेवचंद सिंगनजुडे यानां सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीच्या आधारावर देवरी पोलिस्टेसनचे थानेदार व सहकारी पोलिस कर्मचारी शिरपुर बांध येथिल शिमाशुल्क तपासनी नाक्याकडे रवाना झाले. पोलिसांनी वहान तपासनीला सुरूवात करताच सहाचाकी वाहन क्रमांक MH 04 KU 4068 या वाहनात ४७ च्याळीस किलो गांजा आढळुन आला. आज स्थीतीत या गांजाची किमंत बाजारात अंदाचे ४ लक्ष ७० हजार रुये सांगन्यात येत आहे. सदर आरोपीला देवरी पोलीसांनी ताब्यात घेतले असुन तपास थानेदार रेवचंद सिंगनजुडे स्वत: करीत आहेत. देवरी पोलिसांनी जप्त केलेला ४७ किलो गांजा किमंत ४ लक्ष ७० हजार रुपये, वाहन किमंत १५ लक्ष रुपये असा ऐकुन १९ लक्ष सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा तपास थानेदार रेवचंद सिगंनजुडे ॊ्वता करीत आहेत.