सडक अर्जुनी, दिनांक – 12 नोव्हेंबर 2021 – साईबाबा नाट्य मंडळ यांच्या सौजन्याने खोडशिवनी येथे खास मंडई निमित्त
येथे बाळा मीच तुझी आई रे… या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते, सदर कार्यक्रमात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांच्या हस्ते उद्धघाटन करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष गंगाधर परशुरामकर माजी जि.प सदस्य, मा. रमेश चुर्हे माजी जि.प सदस्य, मा.किशोर तरोणे माजी जि.प सदस्य, मा.डॉ अविनाश काशिवार अध्यक्ष तालुका राकॉपा सडक/अर्जुनी , मा.नरेंद्र भेंडारकर माजी जि.प सदस्य, भृगराज परशुरामकर अध्यक्ष पो.पा.संघटना, डॉ. आर बी वाढई माजी सरपंच, इंदुताई परशुरामकर माजी प.स सदस्य, भैयालाल पुसतोडे, प्रमोद लांजेवार , आशीष येरणे मंडळाचे अध्यक्ष व्यंकटराव परशुरामकर, उपाध्यक्ष धनराज के. परशुरामकर, सचिव आस्तिक परशुरामकर, तसचे प्रेक्षक गन मोठ्या संख्याने उपस्थित होते.