सडक अर्जुनी, दिनांक – 12 नोव्हेंबर 2021 – तालुक्यातील ग्राम सौंदड रेल्वे स्टेशन वर उभी असलेली मालगाडीतून 10 फूट लांबी च्या अजगर सापाला सर्पमित्र पप्पी इंगळे, शूभम कडव, रोहित बनकर यांनी जंगलात सोडून त्याला जीवनदान दिले आहे, तब्बल दीड तासाच्या मेहनती नंतर या सापाला रेल्वे स्थावकर पकळण्यात यश आले, त्या नंतर सर्प मित्रांनी स्थानिक परिसरातील जंगलात सोडून त्याला जीवदान दिले आहे.